सामाजिक

भव्य नेत्र तपासणी शिबीर

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आदित्य हॉस्पिटल अमरावती व ग्रापंचायत कार्यालय जळका ( पटाचे ) यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावामध्ये बुधवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेर्यंत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा*
*शिबिराचे ठिकाण – ग्रामपंचायत कार्यालय जळका ( पटाचे )*
*शिबिरामध्ये अल्प दरात चस्मे मिळतील व सद्या सुरू असलेल्या डोळ्या च्या साथीचा इलाज केला जाईल* नेत्र तपासणी शिबिर
धामणगावरेल्वे / प्रतिनिधी
आदित्य हॉस्पिटल अमरावती व ग्रापंचायत कार्यालय जळका ( पटाचे ) यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावामध्ये बुधवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेर्यंत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा*
शिबिराचे ठिकाण – ग्रामपंचायत कार्यालय जळका ( पटाचे )
शिबिरामध्ये अल्प दरात चस्मे मिळतील व सद्या सुरू असलेल्या डोळ्या च्या साथीचा इलाज केला जाईल
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close