निवड / नियुक्ती / सुयश
प्राची चे सुयश ; पटकावले 91.20%
अकोला / प्रतिनिधी
सामाजिक धार्मिक तसेच शैक्षणिक कार्यांमध्ये कार्यरत उद्योजक बनवारीलाल बजाज यांची नात प्राची आशिष बजाज हिने 91.20% तिच्या परीक्षेत प्राप्त केले आहे.
बनवारी बजाज दीपक बजाज संतोष बजाज संजय बजाज यांची नात तिने यश प्राप्त केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे तिने आपल्या यशाची श्रेय शिक्षक निशू नर्सरी शाळा व आई वडील आजोबा यांना दिले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1