ब्रेकिंग न्यूज

परतवाडा – धारणी रोड वर ट्रॅक्टर पलटला : ११ लोकांचा मृत्यू 

Spread the love
आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज

परतवाडा ( अमरावती)/ प्रतिनिधी
परतवाडा – धारणी रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात घडला आहे. या घटनेत ट्रॉली मध्ये बसलेल्या ११ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासना कडून  मृतांच्या संख्येबद्दल दुजोरा मिळाला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close