शैक्षणिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग ८ची कु पूर्वा गुणवंत फुटाणे चे सुयश

Spread the love

हिवरखेड :- महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय हिवरखेड ता.मोर्शी ची वर्ग ८ची विद्यार्थिनी कु.पूर्वा गुणवंत फुटाणे ही सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ५२,६६,% गुण घेऊन उत्तीर्ण होऊन पात्र ठरली आहे. संस्थेचे सर्व संस्थाचालक,शाळेच्या मुख्याध्यापिका ,पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close