सामाजिक
श्री. उद्धव गोस्वामी यांचे निधन
हिवरखेड:- येथील प्रतिष्ठित नागरिक तथा वकील श्री. कल्पेश उध्दव गोस्वामी यांचे वडील उध्दव ओंकार गोस्वामी यांचे दि.२९/५/२०२४ रोज बुधवार ला सकाळी ६ वाजता वयाच्या ८१ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर निर्मिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे तसेच त्याचे मागे एक मुलगा, दोन मुली, एक सुन, दोन जावई, नातू, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1