क्राइम

अट्टल चोरट्यास  अचलपूर पोलीसांनकडुन अटक

Spread the love
अचलपूर/ प्रतिनिधी
               दुकानाचे कुलूप फोडून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अचलपूर पोलिसांनी अटक केकी असून त्याच्या जवळून 24 हजार रुपायांचा तयार जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी ईर्शाद खान वल्द करम खान, २३ वर्ष, रा. अशरफपुरा, अचलपुर अचलपुर यांनी त्यांच्या दुकाणात तार अंदाजे किलो किं. २४०००/-  एका पोत्यात साठवुन ठेवलेला दि.१५/ ०३/२०२३ रोजी फिर्यादी आपले नियमीत कामकाज आटोपुन  दुकान बंद करून निघुन  गेले असता यातील आरोपीने रात्री दरम्यान दुकानाचे कुलुप कोंडा तोडून दुकानात ठेवलेला वरील नमुद मुद्देमाल चोरून नेला
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अचलपुर येथे कलम ३८० भा.दं.वी. चा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासा जलदगतीने तपासचक्र चालवुन आरोपी नामे ऊर्फ इब्बु शेख मोहम्मद, ४०, रा. आकोट, किलो २४०००/- हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने यापुर्वी असे गुन्हे केले आहेत काय  याची पडताळणी पोलीस करित आहेत.
सदरची कार्यवाही श्री. अविनाश बारगळ, अधिक्षक, अमरावती श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., अतुलकुमार श्री. अवतारसिंग चव्हाण, पो. अचलपुर तसेच पोलीस पुरूषोत्तम बावनेर, श्रीकांत नितीन कळमटे केली आहे. mothe
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close