क्राइम

कोणाशी बोलत आहे असे विचारतच कापला नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट

Spread the love
 

नवी दिल्ली /नवप्रहार ब्युरो 

                  वर्तमान काळात विवाहबाह्य संबंध आणि लग्नापूर्वीच्या अनैतिक संबंधात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. आणि हीच बाब पुढील आयुष्यासाठी घातक ठरत आहे. कारण अनैतिक सबंधा बद्दल जोडीदाराला माहिती झाल्यावर क्लेश वाढतो आणिःत्यानंतर खून, हत्या यासारखे प्रकार घडतात. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने नवऱ्याने जेव्हा तिला विचारले की फोनवर कोणाशी बोलत आहे ? तर रागावलेल्या पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. नवऱ्याचा मृत्यू झाला . बायकोला पोलिसांनी अटक केली आहे.
          बिहारमधील हाजीपूरमधील ही धक्कादायक घटना आहे. भटौली भगवान गावातील मिथिलेश पासवान याचा शुक्रवारी पत्नी प्रियंका कुमारीसोबत वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात प्रियंकाने  मिथिलेशचं गुप्तांग कापलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मिथिलेशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी पत्नीला पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवलं.
माहितीनुसार, पत्नी तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती, ज्याची माहिती पतीला मिळाली. यानंतर पतीने याबद्दल विचारणा केली. या काळात वाद इतका वाढला की रागाच्या भरात पत्नीनं असं कृत्य केलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close