साखरबावली गिरड येथे पत्रकार सचिन वैद्य यांचा गुणगौरव
वर्धा /प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यामधील समुद्रपूर तालुक्यातील गिरड हे ठिकाण विदर्भातच नव्हे महाराष्ट्रात खूप सुद्धा प्रसिद्ध आहे त्यामुळे याठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी मोठमोठी रांग लावतात तसेच अनेकांचे उद्धार देखील झाल्याचे याठिकाणी बोलले जात आहे. त्याठिकाणी सचिन वैद्य व त्यांचा परिवार हे नेहमीच बाबा शेख फरीद बाबा यांच्या दर्शनासाठी येत असतात असे पत्रकार मनवर शेख यांनी सांगितले असता सचिन वैद्य यांचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला म्हणून यावेळेस जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमहत्व , नव स्वराज्य न्युजचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्ररत्न पुरस्कर्ते सचिन वैद्य यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गुणगौरव करीत शेख बाबाची चादर भेट देत तुमचे कार्य वाखण्यजोगे असून आम्ही आपले कौतुक करतो आणि पुढील वाटचालीसाठी अल्ला आपको इतनी दुवा दे की आपकी झोली कम पडे और हमेशा बरकत रखे आप जैसे व्यक्तीकी समाज को नितांत गरज है. अशा शुभेच्छा दिल्या. तर सर्वांचे सचिन वैद्य यांनी मनःपूर्वक आभार मानले. साखरबावली गिरडचे चेअरमन वाहिद अली विनोद शेंडे , वकील भाई , गुड्डू भाई , नबाब काजी कयूम खान पठाण , हाजी अली सय्यद अली व सर्व साखरबावली येथील दर्गाह कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.