क्राइम

अवैध वाळू वाहतूक करणारे 8 टिप्पर जप्त

Spread the love

जिल्हाधिकारी आणि पोलिसांची कारवाई

वाळू माफियांमध्ये खळबळ

भंडारा / प्रवीण भोंदे 
             जिल्हाधिकारी आणि पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे 8 टिप्पर जप्त करण्यात आले आहे. या कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
             ही कारवाई  शहापूर लगतच्या गोपीवाडा येथे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक घाटातून बेकायदेशीर आणि नियमबाह्य रित्या वाळूचे अवैध उत्खनन सुरू होते. दररोज हजारो ब्रॉस वाळू चोरी केल्या जात होती. ज्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close