सामाजिक

खुटसावरी येथिल प्राथ.शाळेच्या पटांगणावर तान्हा पोळ्याचे आयोजन

Spread the love

लाखनी / प्रतिमिधी

खुटसावरी येथिल प्राथमिक शाळेच्या पटांगणावर तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले.यामध्ये लहान मुलांचे कुस्ती व मुलींचे फुगडी अशा खेळाचे आयोजन करण्यात आले यात लहान मुला मुलींनी स्वयंफुर्तीने सहभाग नोंदविला.मुलांना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन पाण्याची बाटल,पेन्सिल चे वितरण करण्यात आले.तसेच गावातील देश सेवेत रुजु असलेल्या सैनीकांचे ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गावचे सरपंच संदीप खंडाते,ज्योतीताई नंदेश्वर ग्रा.पं.सदस्या,प्रियंकाताई सार्वे ग्रा.पं.सदस्या,सामाजिक कार्यकर्ता बालु मस्के,महादेव खंडाते,कवळु बडगे,गुलाब सार्वे उमराव मस्के,गजीराम खंडाते सर,भोजराज खंडाते सर,चुडामण ढवळे,भावराव मस्के,कन्हैया भुते,मनोज वासनिक,सुरेश सार्वे,देवानंद नंदेश्वर,लक्षमण हारगुळे,अरविंद सय्याम व समस्त गावकरी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close