हटके

येथे कपडे घातल्यावर मिळते शिक्षा

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                   जगाच्या पाठीवर काही असे देश आहेत ज्या ठिकाणी आश्चर्यकारक नियम आहेत. आणि त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना आणि पर्यटकांना त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जगात असाच एक देश आहे जेथे कपडे घालण्यावर बंदी आहे. या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला शिक्षाही भोगावी लागते.

अशातच एका आगळ्यावेगळ्या देशाविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत जिथे कपडे परिधान करण्यासाठी मनाई आहे. जर तुम्ही कपडे घातले तर यासाठी तुम्हाला शिक्षा मिळते. हा देश नेमका कोणता आहे आणि हे नियम नेमके काय आहेत याविषयी जाणून घेऊया. जगात अशीही एक जागा आहे जिथे लोक कपडे घालत नाही.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी असून याविषयी सविस्तर जाणून घेऊया. फ्रान्समधील कॅप डी’एग्डे शहरात कपड्यांशिवाय फिरणारे अनेक पर्यटक आहेत. या शहरात खरेदीपासून ते रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यापर्यंतची कामेही कपड्यांशिवाय केली जातात. दरवर्षी जगातील अनेक जोडपी या शहरात हनिमून साजरा करण्यासाठी येतात.

हे लोक कपड्यांशिवाय सगळीकडे फिरतात. येथे हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्याने याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सेक्स टूरसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे आपण अनेक नग्न पर्यटकांना सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करताना पाहू शकता.

एवढंच नाहीतर येथे, सुपरमार्केटपासून रेस्टॉरंट्स, पार्लर आणि अगदी बँकांपर्यंत, लोक कपड्यांशिवाय फिरतात. या ठिकाणी कुटुंबासोबत जाऊ शकत नाही. कारण ते थोडे लाजिरवाणे होईल.  जर तुम्ही या शहरात कपडे घालायचे ठरवले तर तुम्हाला त्याऐवजी दंड भरावा लागेल.

याला नग्न कर म्हणतात. मात्र, लोकांनी चांगले कपडे घालून स्वत:ला झाकणे आवश्यक आहे. हे नग्न शहर लोकांच्या निशाण्यावर आले आहे, आजकाल ते विरोधकांच्या निशाण्यावर आहे. अनेक लोक याला अश्लीलतेचा बालेकिल्ला मानतात.

येथे अनेक नग्न पार्ट्या आयोजित केल्या जातात. हे शहर विधींचे उल्लंघन करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, हे ठिकाण जोडप्यांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणामुळे त्यांचा शरीराप्रती आत्मविश्वास वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, असे अनेक देश आहे जिथे अनेक निरनिराळे नियम आहेत. आपण विचारही करु शकत नाही असे विचित्र नियम जगभरातील अनेक शहरांमध्ये आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close