क्राइम

छऱ्याच्या बंदुकीने महिलेची हत्या 

Spread the love
ठाणे / नवप्रहार मीडिया 

            ठाणे जिल्ह्यातून य3क हादरवणारी बातमी समोर येत आहे. येथे एका विवाहितेची सासरच्या मंडळीने छऱ्याच्या बंदुकीने हत्या केली आहे. हत्या का करण्यात आली याचे कारण अध्याप उघड झाले नसले तरी पोलिसांनी तिच्या सासरच्या सहा लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार घटना शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रा.प. हद्दीतील बोंडरपाडा येथे घडली असून मृत महिलेचे नाव रंजना शिवा भंवर असे आहे. तीचे वय 27 वर्ष होते. रात्री 12 च्या सुमारास सासरच्या मंडळीने छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून तिची हक्तय केली आहे . रंजना च्या माहेरच्या लोकांना याची माहिती भेटल्यावर त्यांनी घटनस्थळाकडे धाव घेतली. माहेरच्या लोकांच्या तक्रारी वरून रंजना च्या सासरच्या सहा लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close