आध्यात्मिक

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने निघाली भव्य मोटरसायकल रॅली

Spread the love

श्रिकृष्ण ज्ञानयज्ञ योगशाले समीतीकडुन यज्ञाचे आयोजन

हिवरखेड़ / प्रतिनिधी 
हिवरखेड येथे सालाबाद प्रमाणे श्रीराम जन्मौत्सव समितीकडून सकाळी भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन श्री सदाशिव सस्थान येथुन हजारो रामभक्ताच्या सहयोगाने काढन्यात आली यावेळी सकाळी सर्व श्रीराम जन्म शोभायाञा समीती बंजरग दल समस्त हिदुत्ववादी संघटने कडुन प्रभुरामाचे तैलचीञाचे पुजन मान्यवराकडुन करन्यात येऊन रॅलीला सूरवात करन्यात आली मिरवनूकीत हजारो रामभक्तानी मोटर सायकलवर सहभाग घेत भगवाध्वज घेऊन रामाचा जयघोष करत चंडीका चौक बारगनपुरा भवानी मंदीर, गोर्धावेस हनूमान मंदीर विकास मैदान भाऊदेवराव गिर्‍हे नगर, देवळीवेस मार्गे राम मंदीर जवळ विसर्जीत करन्यात आली तेथे पाचहजार रूद्राक्षाचे वितरण शोभायाञा समितीकडुन करन्यात आले यावेळी पुर्ण शहर राममय भगवाधारी झाले
तर मंदीरात जन्मोत्सव साजरा होऊन परिसरात श्रिकृष्ण ज्ञानयज्ञ समीती योगशालेकडुन महामृत्यजय तथा गायञी मंञ पठन पुरोहित आयोजक नवलटावरी सौ निषा टावरी हे पुरोहिताकडुन व यज्ञ प्रसगी सर्व रामभक्तानी व यजमान झालेले सर्व जोडप्यानी या मधे समस्त हिदुस्थानात शांतता तथा शेतकरी कष्टकरी तथा समस्त भारतियांना सूख शांती लाभावी यासाठी दरवर्षि या यज्ञाचे आयोजन कर्त्यानी व रामभक्तानी सहभाग नोदवत आहुत्या वाहिल्या .मिरवनूकीत ठानेदार पोलिस पाटील पञकार शांतता समिती गृहरक्षक दल सर्वाचे सहकार्याने पार पडली तसेच सध्यांकाळी निघनारी रथयाञेतही सर्वानी सहभाग नोंदवावा असे आव्हाहन समीती कडुन करन्यात आले

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close