सामाजिक

शंभर खाटाचे रुग्णालय मंजूर केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक महेश डोंगरे पाटील यांचा सत्कार

Spread the love

लवकरात सिंदखेड राजात एमआयडीसी आणणार
महेश डोंगरे पाटील यांची घोषणा


सिंदखेड राजा / प्रतिनिधी
पत्रकार परिषद मध्ये माहिती सांगितली आणि आणि थेट मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना फोन करून अवघ्या तीन तासात शासकीय परिपत्रक काढून सिंदखेड राजा शहरात 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटलला मंजूर करून घेतल्याबद्दल सिंदखेडराजा शहराच्या वतीने मराठा मराठा क्रांती मोर्चा चे समन्वय महेश डोंगरे यांचा ठीकठिकाणी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेश डोंगरे पाटील यांनी लवकरच मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी आणणार असून दोन महिन्याच्या आत या संदर्भात मुख्यमंत्री बैठक घेऊन यासंदर्भात कारवाई करतील असे महेश डोंगरे यांनी सांगितले
100 बेडचे आत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णालय मंजूर केल्याचे परिपत्रक येतात राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यासमोर विविध पक्षाच्या लोकांनी फटाके फोडून स्वागत केले यानंतर मा जिजाऊ च्या दर्शनानंतर डोंगरे यांचा भव्य असा सत्कार छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव छावाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके बाळासाहेब शेळके शिवाजी पुरंदरे आतिश राजे अभिजीत देशमुख अमर जाधव लक्ष्मण देशमुख रामदास काकडे राहुल काकडे अमोल काकडे डॉ कळकुंबे एडवोकेट निशिकांत राजे जाधव तर ग्रामीण रुग्णालयाचे वतीने निवासी वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉ घोंगटे वैद्यकिय अधीक्षक डॉ नितीन जाधव डॉ गाणार समुपदेशक मोहाळ आरोग्य सेवक एल पी राठोड आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close