राष्ट्रीय

नेपाळमध्ये अडकलेल्या लोकं नागपूर साठी रवाना

Spread the love

 

* नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू
* नेपाळपासून पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि मदत
* महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था
* आज सकाळी 7:36 वाजता रेल्वे क्र. 17609 ने पटणाहून नागपूरकडे सर्व भाविक सुखरूप रवाना
* संकटाच्या काळात तातडीने मदत केल्याबद्दल सर्व भाविकांकडून समाधान

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close