शिवबाबा जयंती आत्मसंतोष भवन कडुन शिवबाबा जयंती मिरवनूक…..*

89 शिवबाबा जयंती आत्मसंतोष भवन मधे अमरनाथ पींडी दर्शन देखावा पर साजरी
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड प्रजापीता ब्रम्हाकूमारी ईश्र्वरीय विश्र्वविध्यालय द्वारा संचालित हिवरखेड ओमशांती सेटर आत्मसंतोष भवन येथे शिवबाबाची89 वी जयंती 43 वर्ष पुर्ण झालेल्या गितापाठशालेच्या आत्मसंतोंष भवन मधे ध्वजारोहन प्रमूख अतीथी रमेश दुंतोडे यांचे हस्ते व भागवतकार हभप श्रीमती हर्षाताई अनंत गेबड, किरण सेदाणी गजानन कराळे महेद्र भोपळे मुख्याध्यापीका प्रमिला मानकर सौ दिपाली तिडके यांचे व मूख्यसंचालीका ब्रम्हाकूमारी रश्र्मीदिदी यांचे प्रमूख ऊपस्थीतीत पार पडले.यावेळी महाशिवराञी निमित्त शिवमय झालेले अमरनाथ निवासी पींडी दर्शन व भगवान शंकरजी वेषभूशेतील मानवकृतीची मिरवनूक ब्रम्हाकुमारी रश्र्मिदिदी जेष्ठ शिवबाबाभक्त देविदास डांगे यांचे अधिपत्याखाली शांततेचे प्रतीक असलेल्या शूभ्रवस्ञ परिधान केलेल्या शिवभक्ता कढून काढन्यात आली शिव पालखी मधील शिवबाबा पींडि दर्शनाचा गावकर्यानी मिरवनूक मार्गात लाभ घेतला रस्त्यावर शिवबाबा रथाचे स्वगातासाठी रांगोळी काढल्या होत्या आत्मसंतोष भवनला हभप श्रीमती हर्षाताई यांनी ओमशांती परिवाराकडून शिवबाबाच्या मूरलीमधील ज्ञानार्जनाचे महत्व मानवाला मूक्तीचे साधन व सूख समाधान लाभन्याचे कार्य शाखेकडून चालविले जाते असे सांगीतले तर दिदीकडुन त्यांचा शाल पुष्पसूमन व शिवबाबाज्ञानपञ देऊन सत्कार करन्यात आला कार्यक्रमाचे संचालन प्रास्तावीक बाळासाहेब नेरकर यांनी केले व आभार मोहन मानसेता यांनी मानले यांनतर सर्व ऊपस्थित भाई बहीनींना टोली प्रसाद म्हनून फराळ ज्यूस देन्यात आले कार्यक्रमाचे नियोजन देवीदास फोप्से,रमेश येऊल मनोहर दूतोंडे विलास झगडे,गजानन येऊल संतोष शर्मा,मनोहर दुंतोडे महेद्र बूद्धदेव, प्रमोद टोहरे,प्रकाश ईखार ब्रम्हाकुमार, देविदास ईखार वीष्णू रेखाते, सौ डांगे नंदा सौदे,चंदाताई,गंगामाता, ज्योत्सनाताई यांचे कडून पार पडले तर अमरनाथ शिव पींडी दर्शनाला सूरेश कराळे, केशव टोहरे, प्राध्यापिका सौ राऊत मॅडम सौ निलीमा घुंगड सौ टावरी राठी पञकार मंडळी केशव कोरडे, गोवर्धण गावंडे वीजय मानसेता अनिल कराळे,ऊमेश नेरकर, ठानेदार गजानन राठोड यांचे मार्गदर्शनात महादेव नेवारे, ,गृहरक्षक नितीन शर्मा संजय खीरोडकर अस्वार सह शिवभोलेबाबा भक्तानी भेट दिली व मिरवनूक शांततेत पार पाडन्यासाठी सहकार्य केले त्या बद्दल ओमशांती परीवाराकडून सर्वाना महाशिवराञी पर्वपर शूभेच्छा दिल्या