सामाजिक

निधन वार्ता

Spread the love

आर्वी न्यायालयातील अटर्णी
श्री, ज्ञानेश्वर जगनराव मेहरे रा. विठ्ठल वॉर्ड आर्वी, यांचे आज दि 2/9/2024 ला दिर्घ आजाराने दुःख निधन झाले,ते 68वर्षाचे होते त्यांचे निधनाने कुटुंबीयावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे त्यांचे दुःखात आम्ही सर्व जन सहभागी आहो.
ओम शांती..
त्यांची अंत्ययात्रा दि,3/9/2024 ला सकाळी 9/00 वाजता विठ्ठल वार्ड त्यांचे राहते घरून निघनार आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close