शैक्षणिक

आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत टाका!

Spread the love

जिल्हा परीषद प्राथमिक शाळेची प्रभात फेरी….

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड शहरा मधे जिल्हा परीषदच्या प्रायमरी मूला मूलीच्या शाळेमधे डीजिटल शिक्षण असून मोफत गणवेश पुस्तके फी माफी पाञता असून मनलावून शिकवनारे शिक्षकवृद आहेत पाल्याना शासना कडून वीवीध माध्यमातुन मिळनार्‍या सूवीधेचा लाभ तसेच दूपारचे जेवन नाष्ता हे सगळे मराठी प्रायमरी शाळेच्या वीद्यार्थाना मिळते तर दर्जेदार शिषनाचा पाया जिल्हा परीषद शाळेतुनच आपल्या पाल्यांना अनुभवी व मनलावुन शिकवनारे शिक्षका कडून मीळवा जील्हा परीषद शाळा म्हनजे सर्वाना तसेच शेतमजूर शेतकरी यांचे खाजगी शिक्षण सस्थेच्या अवाढव्य फी गणवेश ने आन करनारे खाजगी वाहने हे परवडनारे नसून आपल्या मूलांना दर्जेदार ऊत्कृष्ट शिक्षण देनारे दालन म्हनजे हिवरखेडच्या मूला मूलीची जील्हा परीषद शाळा होय यासाठी आज योगायोगाने कृषीदिन सूद्दा आहे
यावेळी शाळेच्या शिक्षकवृंद व शाळेतील दाखल विद्यार्थानी शहरातुन हिवरखेडवासीयाना आपल्या पाल्याचे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतच नाव प्रथम दाखल करा यासाठी वाजत गाजत प्रभातफेरी गावचे पोलीस पाटील प्रकाश गांवडे गणेश वानखडे गणेश बोपुलकार मूख्याध्यापक प्रमोद पोके, निलेश खीरोडकार, गजानन गीर्‍हे शिक्षीका सौ साधनाताई भोपळे, सौ शेटे मॅडम ईत्यादी च्या नेतृत्वात जिल्हा परीषद प्राथमिक मूला मूलीच्या शाळेत नाव दाखल करन्यासाठी प्रभात फेरी काढन्यात आली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close