सामाजिक

बहुजन समाज पार्टी तर्फे छत्रपति राजर्षि शाहु महाराज यांची जयंती साकोली येथे साजरी

Spread the love
भंडारा / हंसराज
बहुजन समाज पार्टी विधानसभा साकोली तर्फे आज दिनांक ३०/६/२०२४ रविवार ला आरक्षाणाचे जनक छत्रपति राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती समारोह आशिर्वाद लान साकोली येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तरी या कार्यक्रमा चे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष लता ताई नरुले जिल्हा परिषद सदस्या भंडारा, प्रमुख अतिथि विक्रांत भावसागर, चंद्रमनी जी गोंडाने माझी जिल्हा झोन प्रभारी, सोपान दिवठे माझी जिल्हा सचिव, धिरज गोस्वामी माझी जिल्हा सचिव, स्वपनिल गजभिये माझी विधानसभा अध्यक्ष, विलास नरुले माझी विधानसभा उपाध्यक्ष मनोज दादा कोटांगले माझी विधानसभा प्रभारी, कार्तिक मेश्राम माझी कोषाध्यक्ष विधानसभा, छोटेलाल गेडाम माझी माहासचिव विधानसभा उपस्थीत होते.
मनोज दादा कोटांगले यानी आपल्या प्रास्ताविकेतुन राजर्षि शाहु जी माहाराज यांच्या जिवनावर गित सादर केले.
विक्रांत भावसागर यांनी आपल्या मार्गदर्शना मधुन फुले शाहू आंबेडकरी चळवळ व आजचे तरुण व विचारावर चालनारी बहुजन समाज पार्टीने बहुजन समाजा साठी केलेल्या कार्याची माहिती देऊन आजची राजकीय परिस्थितिवर माहिती दिली तसेस लता ताई नरुले यांनी मार्गदर्शन करताना बसपा विधानसभा चुनाव ताकतीनीसी लढवुन साकोली विधानसभा मध्ये बसपा चा झेंडा फडकवु असे सागीतीले.
स्वपनिल गजभिये यांनी सुध्दा मार्गदर्शन केले आणि बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते गावागावात सायकलने जाऊन पोस्टर वाटणारे आणि प्रचार करणारे जनार्दन शहारे शेंदुरवापा यांचा हृदयविकाराने निधन झाले त्या निमित्त बहुजन समाज पार्टी विधानसभा साकोली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
या कार्यक्रमात रोशन फुले, अमित रामटेके, नितिन मेश्राम, देवेन्द्र मेश्राम, भावेश कोटांगले, अश्विनी लेडांरे, राज कुमार लांडगे, सिकंदर गोस्वामी, विलास मेश्राम सर रत्नघोष रामटेके प्रमोद एच गजभिये प्रज्ञानंद गजघाटे आणि सर्व विधानसभा, सेक्टर बुथ पदाधिकारी कार्यकर्ता हितचिंतक यांच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली. संचालन धिरज गोस्वामी आणि आभार प्रदर्शन कार्तिक मेश्राम यांनी केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close