सामाजिक

घरगुती गॅस सिलेंडर गळतीमुळे आग कारंजा येथील तुळजाभवानी कॉलनीतील घटना

Spread the love

 

कारंजा /प्रतिनिधी

कारंजा येथे तुळजाभवानी कॉलनी मधील किशोर वानखडे यांच्या घरी दिनांक 1/ 03/ 2024 रोजी घरगुती गॅस सिलेंडर गळती असल्यामुळे घराला आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती श्री संत गाडगेबाबा विचार मंच अध्यक्ष संतोष भाऊ घोगळे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी मोरे यांना दिली असता त्यांनी अग्निशामक अधिकारी अनुज कुमार बाथम यांना देऊन त्यांनी तात्काळ टीमला घटनास्थळी रवाना केले असता आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले तोपर्यंत घरातील स्वयंपाक रूम मधील अंदाजे तीन ते पाच लाख रुपयाची साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले असता सुदैवाने या घटनेमध्ये कोणतेही प्रकारे जीव हानी झाली नाही यावेळी अग्निशामक चालक बाळूभाऊ काठोळे फायरमन सचिन बैस नरेंद्र भोयर शुभम झोपाटे इमरान खान राहुल गुल्हाने अनुराग बारबोले त्यावेळी लोकेशन कारंजा 108 पायलट नरेंद्र बारसे पैसे डॉक्टर गणेश सर यांना दिली ही सर्व टीम याच घटनास्थळी हजर झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close