मारवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांची बाईक रॅली
राजेश सोनुने तालुका प्रतिनिधी पुसद
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी मारवाडी परिक्षेत्राचे युवा वनपरिक्षेत्राधिकारी विशाल झांबरे यांच्या नेतृत्वात वन अधिकारी वन कर्मचारी यांनी रॅली काढून स्वतंत्र दिन साजरा केला या रॅलीमध्ये वनपाल वनरक्षक वनमजूर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वनसंरक्षण वनसंवर्धन संदेश दिला या रॅलीची मारवाडी पासून खंडाळा पर्यंत नागरिकांनी प्रशंसा केली आणि वृक्ष संवर्धन झाडे लावा झाडे जगवा शपथ घेतली
वनपाल श्री जे एम राठोड, श्री दि. अंभोरे , श्री खोसे, श्री मस्कर, श्री यादव, वनरक्षक खंदारे, मुसळे बोरचाटे गव्हणे, डहाके, मस्के, घायवाट, आटोळे लातपटे, वैद्य, भिसे
हरिपाल आडे, बंडू गंगावणे
या सर्वांनी रॅली काढून देशभक्तीचा संदेश दिला आणि नागरिकांमध्ये झाडे लावा झाडे जगवा सोबतच झाडांना जपा असा संदेश दिला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल झांबरे हे होते