सामाजिक

नवरा प्रेयसी सोबत करत होता तसले काम बायकोने रंगेहाथ पकडले

Spread the love

                 सध्या विवाहबाह्य संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे अश्या अनैतिक संबंधामुळे अनेक कुटुंबाची राखरांगोळी होते.याच अनैतिक संबंधामुळे नवरा आणि बायको यापैकी एकाला जीवाला मुकावे लागते. त्यामुळे एकाला तुरुंगाची हवा खावी लागते.आणि याचा परिणाम पडतो तो मुलांवर.मुलं आई बाबा विना पोरकी होतात.कोणी लक्ष देणारे नसले तर ही मुलं वाममार्गाला लागतात आणि त्याचे आयुष्य उध्वस्त होते. .

ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायको आपल्या नवऱ्याला कारमध्ये दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पकडते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बायकोने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत एका कारमध्ये असताना रंगेहात पकडलं आहे. यावेळी ती आरडा ओरडा करुन नवऱ्याला जाब विचारत आहे, तर नवरा तिला काहीही उत्तर देत नाहीये. अशात ती तिच्या नवऱ्यासोबत असलेल्या मुलीवर ओरडते आणि तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करते. यानंतर तिचा नवरा मध्ये येतो आणि तिला अडवतो. मात्र बायको नवऱ्यावर संतापते आणि मोठ मोठ्याने ओरडू लागते. यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु होते. प्रकरण इतके वाढले की दोघेही एकमेकांचा भांडताना व्हिडीओ बनवायला लागले.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close