सामाजिक

आयोजक सकल जैन मंडल तर्फे लोही येथे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा करण्यात आला

Spread the love

नेर प्रतिनिधी / रेणुका जयस्वाल

भगवान महावीर यांचा संदेश जिओ और जिने दो चा जय घोषाने शोभायात्रा काढण्यात आली सकल जैन समाज lohi भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्त आज सकल जैन महिला मंडळ यांनी महावीर जन्म कल्याण क निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, गरबा, भजन ,नृत्य, कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्र म्हणून सुरू करण्यात आली , सूत्रसंचालन सपना भरूट यांनी केले आभार प्रदर्शन ममता भरूट या कार्यक्रमाला श्वेता भरूट वर्षाली भरूट आरती जैन शिल्पा नखत भारती भरूट दीक्षिता भरूट मोनिका भरूट आंचल अदिति सोनल जिनेश अभिजीत मोहित मानवी साची नखत मिष्ट्री नखत संभव

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close