
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी /
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर IC 07 गावनेर-तळेगाव परिसर
अपघात मुंबईवरून नागपूरला जात असणारी कार MH.47 B.B.6574 या कारचे दोन्हीही मागचे टायर फुटल्याने चालका चे नियंत्रण सुटले व गाडी डीवाईडर ला भिडली असताच त्या कार मध्ये पाच प्रवाशी असल्याची स्थानिक माहितीच्या अहवालानुसार आली आहे वाहन मध्ये पाच जण होते त्यापैकी दोघा झणाचा जागिच मृत्यू झाला आहे मृतक 1)अतुल तावडे तर
दुसरा 2) राजु शिंदे हे दोघेही मुक्काम पोस्ट: दहिसर मुंबई येथिल रहवाशी असल्याच कळत आहे तर जखमी.प्रणय पाटिल बाळकुष्ण धमाले कार चालक किशोर मात्रे हे तिण झण जखमी झाले आहे त्याण्हा प्राथमिक उपच्यारा करिता ग्रामिण रुगणालय नांदगाव ला पाठवण्यात आले आहे.हि घटणा सांयकाळी 5 वा च्या दरम्याण सालोड परिसर मध्ये घडली आहे
घटणेची माहिती मिळताच
ट्रॅफिक कंट्रोल , क्रेन,
(1)MSF टीम :- श्रीकांत मुसळे sg पवन लहासे sg इम्रान शेख
(2)HSP टीम नितीन ठाकरे , निखिल तळमले
(3) NCC टीम प्रदीप कुमार आणी टीम
(3)QRV टीम आकाश पोकळे आणी टीम
(4) ॲम्बुलन्स डॉकटर झाकीर शेख
(5) क्रेन राकेश यादव
6)RTO वाहतूक निरीक्षक राठोड, शिंदे साहेब मंगरूळ चव्हाळा पोलिस टेशन पो.का. मनोज सावलकर व टिम घटणा थळी पोहचली व रूगणाना रूगणालयात रेफर केले पुढिल तपास ठानेदार प्रकाश तायडे करित आहे