हटके

7 डिसेंबरला तेल्हाऱ्यात कुणबी समाजाचा परिचय मेळावा

Spread the love

 

जीवनसाथी परिचय पुस्तिका प्रकाशनाचे आयोजन

तेल्हारा / प्रतिनिधी

जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा द्वारा शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सकाळी ठीक 11.00 वा. सकल कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा व जीवनसाथी पुस्तिका प्रकाशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह. भ. प. शुकदास महाराज गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संजय घंगाळे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाट्न होणार आहे. यावेळी नारायणराव गव्हाणकर, सुनिल फाटकर, विजय कौसल, गोपाल दातकर, वामनराव मानकर डॉ. बाबुरावजी शेळके, किशोर मोऱोकार, प्रमोद बांडाबूचे, उल्हासराव पठाडे, प्रशांत (नाना ) वराडे, मंगेश कराळे, डॉ. अमर सुलतान यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून अनंतराव अवचार, प्रकाश आतकड, गजानन काकड, सौ.हरिदिनीताई वाघोडे, संतोष शिवरकार, अतुल खोटरे, अरविंद तिव्हाने, सौ.जयश्री लांडे, सौ. जयश्री घंगाळ सौ. शिलाताई वाकोडे, देवानंद नागळे, विनोद मिरगे, नंदलाल भराटे, विठ्ठलराव तायडे यांची प्रेरणादायी उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाला सौ.संध्याताई वाघोडे, सौ. शोभाताई शेळके, सौ. कान्होपात्रा फाटकर, सौ. देवश्रीताई ठाकरे, सौ. सुलभाताई दुतोंडे, सौ. आरती गायकवाड, श्री नत्थूजी खोटरे, प्रभाकरराव मानकर,प्रकाश वाकोडे, प्रदिप वानखडे,शंकरराव खुमकर, शंकरराव पुंडकर, गजानन नळकांडे, प्रकाश बोर्डे, डॉ. गजेंद्र वसो, केशव ताथोड, कैलास गोंडचवर, श्रीकृष्ण गोडबोले, वासुदेव निंबोकार, रमेश ठाकरे, डॉ. गजानन महाले, शंकरराव डोंगरे, महादेवराव महाले, पंढरीनाथ कुयटे, डॉ. राम तिडके, श्रीकांत ढगेकर, दिगंबर दबडघाव, श्रीधर टोहरे, कैलास ठोकणे, निलेश तायडे, अशोक चौधरी, विलास कोरडे, अनिल कराळे, चंद्रप्रकाश राऊत, ज्ञानदेव लांडे, संजय शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सकल कुणबी समाजातील सर्व उपवर युवक युवती, पालक तसेच सर्व समाज बांधवानी या परिचय मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्र कराळे, ज्ञानेश्वर बहाकर, विठ्ठल मामनकार, डॉ. सौ. प्रतिभाताई वाकोडे, सौ. साधनाताई माहोकार यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close