सामाजिक
चक्रवर्ती राजा भोज यांची जयंती साजरी
चक्रवर्ती राजा भोज यांची जयंती साजरी
कारंजा / प्रतिनिधी
कारंजा शहरात चक्रवर्ती राजा भोज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भोयर-पवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती राजा भोज यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये मा.सुमित दादा वानखेडे उपस्थित राहून अभिवादन केले.
शहरात विविध ठिकाणी अल्पोपहाराचे स्टॉल्स लावण्यात आले तिथे भेटी देत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी कारंजा तालुक्यातील भोयर-पवार समाजबांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1