INO तर्फे द्विदिवसीय जीर्णरोग शोध मुळव्याध भगंदर निर्मूलन आयुर्वेदोपचार शिबीर. आयोजन
विविध उपचाराने निराश पीडित, उपचारापासुन वंचित गरोजवंत आरोग्यलाभार्थीना पुर्व नोंदणी करून घेता येणार उपचाराचे लाभ ,आवाहन… डॉ. विश्वास,
यवतमाळ : *_रविवार दिनांक . १२ जानेवारी २०२५ ला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या विचारांना अनुसरूण तसेच यवतमाळ कराच्या सेवेत प्रकल्प आरोग्य मंथन संचालक डॉक्टर विश्वास यांच्या ३७ व्या वर्षात पदार्पण निमित्ताने नवी पहल ,निरोगी जीवन व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ,आरोग्य सप्ताह अंतर्गत शिबीराचे शुभारंभ _*
_रोगमुक्त जीवन जगूया ,२०२५ चे नवीन वर्ष सर्वसामान्य जनतेला सुख शांती आरोग्य समृद्धि चे होवो,हे वर्ष आयुष चिकित्सा हर्बल निसर्गोपचार नवजागरण वर्ष म्हणून साजरे करणार आहोत ,अनेकांना नाईलाज व्याधी निदर्शनास येते ,यावर मातकरणे साठी, INO समिट चिकित्सक मित्रांसोबत मासिक वैठकीत सर्वोनुमते ठरवले, या उद्देशाने भारत सरकार ,आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने , आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना ( आय एन औ ) नवी दिल्ली ,चे संस्थापक पद्मश्री जयप्रकाशजी अग्रवाल आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादारजी यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन यवतमाळ जिल्हयाचे INO समिट समन्वयक डॉक्टर रंजन कुमार विश्वास, यांनी रविवार दिनांक १२ ,१३जानेवार ला द्विदिवसीय जीर्णरोगावर ऑपरेशन टाळायचे ? शस्त्रक्रियेशिवाय मुळापासून त्वरित खात्रीशीर उपचार मुळव्याध ,भगंदर, फिशर, हायड्रोसिल ,तसेच कड नासुर, उदररोग कोष्टबध्दता, संधीवात, दमा,चर्म व गुप्तरोग ईत्यादी निवारण निर्मूलन शिबिराचे आयोजन केले आहे._
*शिबीर ठिकाण श्री चाँदसी आर्शकल्प आरोग्य केन्द्र ,हेल्थ ऑवारनेश व वेलणेस सेंटर , माईंदे चौक ,विदर्भ हाऊसिंग इ ४ ,यवतमाळ ,वेळ सकाळी ९.०० ते ,दुपारी २.०० वाजेपर्यंत,*
या वेळी प्रमुख उपस्थित मान्यवर सर्वश्री .राजेंद्रजी डांगे, इंजि.नरेंद्र गद्रे, श्रीकांत मुनगिलवार,दत्ताभाऊ कुलकर्णी, अमोल भाऊ देशमुख, अमोल ढोणे,विजय खडसे,राजु वनकर, सतिश राठोड, बाळाला सज्जनवार ,गिरीश पटेल, दिलिप राणे, विलास वासनिक, संतोष शिरभाते, भास्कर शिरभाते, मोहन ठाकरे, दामोदर मोगरकर,असोक गुप्ता आदी.
व्याधि मुक्त कुटुंब रोगमुक्त समाज ,सुदृढ आरोग्य कौशल्य विकास ,कौन बानेगा स्वास्थ्य रक्षक.! अभियान ,यासंकल्प पुर्तते करिता निरंतर आरोग्याच्या दृष्टीने त्रिसूत्री द्विदिवसीय शिबीराचे शुभारंभ करीत असल्याने यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिराचा आयोजन करण्यात येणार आहे, याअंतर्गत अचूक रोगनिदान व त्यावर उपयुक्त आहार विहार हर्बल आयुर्वेदोपचार सम्मत निसर्गोपचार आणि जीर्णरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे,
आरोग्य संजीवनी योजना : मानवी जीवन अनमोल असुन रोगमुक्ति करिता संयम सदाचार स्वावलंबन ही त्रिसूत्री आवश्यक आसल्याने त्या दृष्टिष्टकोणातुन शिबिरामध्ये तज्ञ चिकित्सक द्वारे वैद्यकीय तपासणी औषधोपचार ,प्रश्न उत्तरं माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे .आम्ही फिरते आरोग्य सेवापथक शहरातील व ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य संपन्न, सक्षम करण्यासाठी व शाश्वत सर्वांगीण विकास करिता ,स्वावलंबनाचे निसर्गोपचार सुलभ आहे, INO तर्फे नियुक्त यवतमाळ जिल्हा समन्वयक प्रमुख ,चिकित्सकरत्न पुरस्कार प्राप्त व सप्तकर्म तज्ञ डॉक्टर रंजन कुमार विश्वास, डॉ. अंगद राजाभोज ( सचिव कमला आरोग्य मंदिर व INO ) , डॉक्टर अनुप ढवळे उपाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब कपीले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्याम मळकराम ,डॉ. मधुकर सोनटक्के , डॉ. सुषमा वाने, सौ.डॉ.संगीता सरोदे, सौ.डॉ. प्रिया बनछोड ,सौ .डॉ संध्या शिंधे ,.सौ.डॉ. प्रिती बोधाडकर आदी, सदर शिबिराचे उपक्रम निरंतर सुरु राहील ,सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असुन ही वार्ता अधिकाधिक इस्टमित्र लोकांपर्यंत पोहोचावा , नावे नोंदणी करणे व लाभ घ्यावे असे आवाहन आयोजक तर्फे करण्यात आले ,ही माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आले ,अधिक माहिती व नोंदणी साठी डॉ. विश्वास यांच्या मो.नंबर 9405494095 वर संपर्क साधावा