शैक्षणिक

विद्यार्थी देता का विद्यार्थी!

Spread the love

शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची घर- घर भटकंती सुरू.

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

घाटंजी- तालुका आदीवासी बहूल भाग असून या भागातील शिक्षण दर्जा शहराच्या मानाने पाहीजे तसा नाही. शहरातील वातावरण व शिक्षणाचा दर्जा व तेथिल उच्च क्लास यामुळे विद्यार्थी पाया मजबूत व्हावा व आपलेही पाल्य ज्यास्तीत ज्यास्त प्रमाणात शहराची विद्यार्थ्या प्रमाणे हूशार व सर्व क्षेत्रात चमकावीत यासाठी पालक धडपड करून पैशाची पदरी गाठ मारून विद्यार्थी घडावा या आशेणी यवतमाळ, पांढरकवडा, उमरी सारख्या व्यवस्था पुर्ण शिक्षण मिळेल त्या शहराकडे धाव घेतांणा दीसत आहे. शाळा फी भरपूर पण, पाहीजे ती सूविधा नसल्याणे पाल्याची हेळसांड व्हायला नको ही भावणा काही पालक मनाशी बाळगूण पर्याय म्हणून शहराची धाव घेतात. त्यामुळे सध्या पायाभुत शिक्षण घाटंजी तालुक्या ईयता नर्सरी ते पाचवी पर्यंत विद्यार्थी संख्या रोडावल्याचे चित्र असून खाजगी शाळा व ईतरही शाळा मधे विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी काही शिक्षक विद्यार्थी शोधात घरघर भटकतांणा दीसत आहे. कमी पगारावर काम करणारे व खाजगी ईग्रंजी माध्यमावर शिकवणा-या शिक्षक/ शिक्षिका विद्यार्थी मिळावा या धडपडीत उन्हातही भटकंती करतांणाच चित्र सध्या घाटंजीत पहावयास मिळत आसल्याणे पालक वर्गात आपल्या पाल्यास कूठल्या शाळेत घालायचे यावर विचार मंथण करण्याची वेळ आली असून विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची भटकंती मूळे शिक्षणाचा दर्जा तर खालवला नाही ना ही चर्चा सूरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close