1जुलैला विदर्भाची बुलंद आवाज अरुणभाऊ अडसड यांचा नागरी सत्कार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार
धामणगाव रेल्वे,ता. :- विदर्भाची बुलंद आवाज भाजपाचे जेष्ठ नेते शेतकरी व शेत मजुरांची आवाज, विद्यार्थी परीषद, किसान आघाडी, जनसंघ ते भारतीय जनता पक्षा पासुनचे जन आंदोलन तसेच अन्यायाच्या विरोधात उभी होणारी तोफ पेटणारी मशाल केवळ राजकारन नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रकार्यात सदैव अग्रेसर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अरूणभाऊ अडसड यांच्या वाढदिवसानिमित्य ‘भाऊंचा’ भव्य नागरी सत्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै २०२३ ला आयोजित करण्यात आला आहे. उपरोक्त माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली
आरोही लॉन लुनावत नगर छत्रपती शिवाजी चौक धामणगांव रेल्वे येथे सकाळी १० वाजता पासुन आयोजित या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी खासदार रामदास तडस माजी खासदार दत्ता मेघे खासदार डॉ. अनिल बोंडे माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता, आमदार प्रविण पोटे, आमदार रामदास आंबटकर, चैनसुख संचेती, माजी खासदार सुरेश वाघमारे, मा.आ. साहेबराव तट्टे, मा.आ. गजानन दाळु (गुरुजी) सह अनेक नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
उपरोक्त नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्याने अरुणभाऊंची तुला, त्यागमुर्ती जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, रोजगार मेळावा, कामगार मेळावा व मंजुर असलेल्या कामगारांना पेटीवितरण, कामगारांची विविध आरोग्य तपासणी शिबीर, आशा स्वयंसेविकांना विमा पॉलीसी वितरण तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्री. अरुणभाऊ अडसड बहुउद्देशीय संस्था धामणगांव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोगनिदान शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप शिबीर सुध्दा याप्रसंगी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात शिबीर स्थळी मोफत नोंदनी असुन तज्ञ डॉक्टरांकडुन तपासनी, भरती रुग्णांना रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. तसेच हृदय रोग तपासनी महिलांच्या ब्रेस्ट कँसर गर्भाशय कँसर, संबंधी तात्काळ निदान व योनी मोर्गाच्या कँसरची तपासनी केल्या जाईल. महिलांच्या तपसानी करिता विशेष महिला स्टाफची व्यवस्था असुन महिलांसाठी दोन विशष मोबाईल व्हॅन व स्पेशल टिप ची व्यवस्था शिबीरात राहील या व्यतीरीक्त या शिबीरामध्ये मेडीसीन, नेत्र, सर्जरी, स्त्रिरोग, बालरोग, ह्दयरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, दंत व मुखरोग, युरो, नाक कान घसा, मानसिक रोग तसेच मेंदु संबंधित सर्व आजार तपासनी करिता तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
अरुणभाऊंच्या विदर्भाची बुलंद आवाज भाजपाचे जेष्ठ नेते शेतकरी व शेत मजुरांची आवाज, विद्यार्थी परीषद, किसान आघाडी, जनसंघ ते भारतीय जनता पक्षा पासुनचे जन आंदोलन तसेच अन्यायाच्या विरोधात उभी होणारी तोफ पेटणारी मशाल केवळ राजकारन नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रकार्यात सदैव अग्रेसर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अरूणभाऊ अडसड यांच्या वाढदिवसानिमित्य ‘भाऊंचा’ भव्य नागरी सत्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै २०२३ ला आयोजित करण्यात आला आहे.
आरोही लॉन लुनावत नगर छत्रपती शिवाजी चौक धामणगांव रेल्वे येथे सकाळी १० वाजता पासुन आयोजित या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी खासदार रामदास तडस माजी खासदार दत्ता मेघे खासदार डॉ. अनिल बोंडे माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता, आमदार प्रविण पोटे, आमदार रामदास आंबटकर, चैनसुख संचेती, माजी खासदार सुरेश वाघमारे, मा.आ. साहेबराव तट्टे, मा.आ. गजानन दाळु (गुरुजी) सह अनेक नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
उपरोक्त नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्याने अरुणभाऊंची तुला, त्यागमुर्ती जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, रोजगार मेळावा, कामगार मेळावा व मंजुर असलेल्या कामगारांना पेटीवितरण, कामगारांची विविध आरोग्य तपासणी शिबीर, आशा स्वयंसेविकांना विमा पॉलीसी वितरण तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्री अरुणभाऊ अडसड बहुउद्देशीय संस्था धामणगांव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोगनिदान शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप शिबीर सुध्दा याप्रसंगी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीर स्थळी मोफत नोंदनी असुन तज्ञ डॉक्टरांकडुन तपासनी, भरती रुग्णांना रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. तसेच हृदय रोग तपासनी महिलांच्या ब्रेस्ट कँसर गर्भाशय कँसर, संबंधी तात्काळ निदान व योनी मोर्गाच्या कँसरची तपासनी केल्या जाईल. महिलांच्या तपसानी करिता विशेष महिला स्टाफची व्यवस्था असुन महिलांसाठी दोन विशष मोबाईल व्हॅन व स्पेशल टिप ची व्यवस्था शिबीरात राहील या व्यतीरीक्त या शिबीरामध्ये मेडीसीन, नेत्र, सर्जरी, स्त्रिरोग, बालरोग, ह्दयरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, दंत व मुखरोग, युरो, नाक कान घसा, मानसिक रोग तसेच मेंदु संबंधित सर्व आजार तपासनी करिता तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
अरुणभाऊंच्या नागरी सत्कार सोहळ्या निमित्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अनुषंगाने https:jobfair.mysba.globalsapio.com www.mahaswayam.gov.in या लिंकवर ऑनलाईन नोंदनी करावी तसेच नोकरीची संधी (नामांकित उद्योग/कंपनी), कौशल्य विभागाच्या माध्यमातुन प्रशिक्षन, स्टार्टअप व उद्योजक्तासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदनी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी घ्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती उपरोक्त लिंकवर आयोजित करण्यात आली आहे.
अरुणभाऊ अडसड यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच या निमित्य आयोजित विविध कार्यक्रम मार्गदर्शन, शिबीर व अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अरुणभाऊ अडसड सत्कार सोहळा समिती धामणगांव रेल्वे विधानसभा मतदार संघातर्फे करण्यात आले आहे.
सत्कार सोहळ्या निमित्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अनुषंगाने https:jobfair.mysba.globalsapio.com www.mahaswayam.gov.in या लिंकवर ऑनलाईन नोंदनी करावी तसेच नोकरीची संधी (नामांकित उद्योग/कंपनी), कौशल्य विभागाच्या माध्यमातुन प्रशिक्षन, स्टार्टअप व उद्योजक्तासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदनी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी घ्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती उपरोक्त लिंकवर आयोजित करण्यात आली आहे.
अरुणभाऊ अडसड यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच या निमित्य आयोजित विविध कार्यक्रम मार्गदर्शन, शिबीर व अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अरुणभाऊ अडसड सत्कार सोहळा समिती धामणगांव रेल्वे विधानसभा मतदार संघातर्फे करण्यात आले आहे.