निवड / नियुक्ती / सुयश
सेंट पाॅल्स ॲकेडमीचा 8 वी चा वीद्यार्थी मोहम्मद बेग याची आतंर राष्टीय भालाफेक स्पर्धेत निवड
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील सेंट पाॅल ॲकेडमी मधे शिकत असलेला विद्यार्थी मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा हा आपल्या अभ्यासाबरोबर शालेय खेळात ही अग्रेसर असून तो केद्रींय शाळेमधुन घेतलेल्या स्पर्धेत अव्वलस्थानी राहत आला त्या मधून आतर राष्टीय स्पर्धा दि असोशियशन फार ट्रडीशनल यूथ गेम ॲन्ड स्पौर्टस तर्फे घेन्यात येनार्या आंतरराष्टीय भालाफेक स्पर्धेत म्हनजे ईंटर नॅशनल जवेलीन थ्रो कॅम्पीटीशन स्पर्धेसाठी निवड झाली असून तो आपल्यांं यशाचे श्रेय शाळेचे मूख्याध्यापक चंद्रकातजी तिवारी सस्थेंचे अध्यक्ष नवनीथजी लाखोटीया प्रमोद चांडक तसेच सर्व शिक्षकवर्ग व आई वडीलाना देतो तरी आतंर राष्टीय स्पर्धेत हिवरखेडचे नाव ऊज्वल करत राष्टीय स्थरावर निश्र्छीतच शाळेचे नावलौकीक करेल असा विश्र्वासाने हिवरखेड वासियानी त्याला अभिनंदनपर शूभेच्छा दिल्या
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
+1
+1
+1