सामाजिक

प्रतिष्ठित व्यापारी सुनील उपरीकर यांचे दीर्घ आजाराने निधन

Spread the love

 

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी शहारातील प्रतिष्ठित व्यापारी ज्ञानेश्वर शामराव उपरिकर यांचा मुलगा सुनील उपरिकर वय ४१वर्ष रा. दुर्गामाता वार्ड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर हिंदु स्मशानभुमीत आप्तेष्ट व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे वडील, आई, पत्नी,भाऊ, दोन मुलं असा आप्त परिवार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close
I3