क्राइम

नवऱ्याची संपत्ती हडपण्यासाठी पत्नीकडून स्लो पॉयजन चा प्रयोग 

Spread the love

गाझियाबाबाद / क्राईम रिपोर्टर

               येथील एका व्यापाऱ्याची कोट्यवधीची संपत्ती आणि विम्याची रक्कम मिळविण्यासाठी व्यावसायिकाच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर हळूहळू विष प्रयोग करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे. व्यावसायिक नव्हे तर तिचा स्वतःचा मुलगा आणि भाच्यावर देखील हा प्रयोग केला गेला होता. पोलिसांनी पत्नी रेणू भटनागर हिला अटक केली आहे.

 सुशील भटनागर असे या व्यावसायिकाचे नाव असून, पत्नी रेणू भटनागर हिने आपल्याला, मुलाला आणि भाच्याला स्लो पॉइझन दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 23 नोव्हेंबर रोजी रेनू भटनागर हिला अटक केली. या प्रकरणामागे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि विम्याची रक्कम मिळवण्याचा हेतू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील ही घटना आहे.

शरीरात आढळले Lead Poison

दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी सुशील भटनागर यांनी इंदिरापुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पत्नी आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य मिळून आपल्याला, मुलाला आणि भाच्याला विष देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून सुशील यांची प्रकृती सतत खालावत होती. त्यांना विविध आरोग्यविषयक त्रास जाणवत होते. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरात शिसे (Lead Poison) आढळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर आपल्याला जाणीवपूर्वक विष दिले जात असल्याचा संशय सुशील यांना आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

कोट्यवधींचा व्यवसाय अन् विमा

पोलिसांनी केलेल्या तपासानंतर रेणू भटनागर हिला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुशील भटनागर यांचा ट्रॅव्हल्सचा मोठा व्यवसाय असून त्याची किंमत सुमारे 5 ते 6 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांनी जवळपास 2 कोटी रुपयांचा विमाही काढला होता. विशेष म्हणजे, या विम्याची नॉमिनी पत्नी रेणू भटनागर होती. पतीचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम आपल्याला मिळेल, याची रेणूला माहिती होती. याच आर्थिक फायद्याच्या लालसेतून पतीला संपवण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे : एसटीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात, MPSC करणारी तरुणी चाकाखाली चिरडली, VIDEO

रेणूला अटक, इतर कोणाचा सहभाग?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पतीच्या मृत्यूनंतर ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आणि विम्याची रक्कम मिळवण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता. सुशील यांनी केलेल्या तक्रारीत मुलगा आणि भाच्यालाही विष देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. रेणूच्या अटकेनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. या कटात रेणूच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग होता का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close