श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य शोभायाञा

हिवरखेडशहर रामभक्तीत न्हाले तर जिल्ह्यात सर्वात मोठी मिरवनूक
हिवरखेड / प्रतिनिधि
हिवरखेड येथील मोठे राममंदिर येथे पुरोहित नाईक परिवारातर्फे श्रिराम जन्मोत्सव व कथा पारायन तसे भजन पुजन होऊन रामजन्मोत्सव साजरा करन्यात आला तर दुपारी पाच वाजता वेगवेगळ्या झाॅकी सह सजविलेल्या रथात प्रभु श्रीरामाचे मूर्तीची व बंजरग बली व राम सितेसह लक्ष्मन हनूमानजी याचे झाकीया ची श्रीराम जन्मौत्सव शोभायाञा समितीकडून राममंदीरापासून डी.जे. कम बॅन्ड पथक, वारकरी सप्रदाय विठ्ठल मंदीर यांचे टाळकरी माळकरी वारकरी यांचे सहयोगाने मिरवनूक काढन्यात आले प्रथम कारसेवक मान्यवराचा सत्कार सुद्दा झाला दत्ता कुलकर्णी या पौराहिताकडुन व यजमान गणेश वानखडे किरण सेदाणी, अनिल कराळे यांनी सौभाग्यवतीसह व रमैश दुंतोडे,पुखराज राठी यांचे पुजनाने मिरवनूकीला सूरवात झाली यात हजारो रामभक्त मिरवनूकीत सहभागी झाले होते मिरवनूक चंडीका चौकात आली असता महाआरती मधे गावकर्यानी भाग घेत प्रभू श्रिरामाचे दर्शन घेतले, विकास मैदान मोठे बारगण, भवानी मंदिर, बालाजी मंदीर माहेश्र्वरी मंडळ शिवाजी महाराज चौक संत तुकाराम चौक, येथे सूध्दा सहभाग घेत सार्वजनीक महाआरती केली गावात मिरवनूक मार्गात सर्वाना ठीकठिकानी चहा फराळ शरबत पोहे ची व्यवस्था सुध्दा केली होती शेवटी श्रीराम शोभायाञा समीती बंजरग दल समस्त हिदुत्ववादी संघटने कडुन हजारो रामभक्तानी सहभाग घेत भगवाध्वज घेऊन श्रीरामाचा जयघोष करत चंडीका चौक बारगनपुरा भवानी मंदीर, गोर्धावेस हनूमान मंदीर , सजगतगूरू तुकाराम चौक ,शिवाजी महाराज चौक, देवळीवेस मार्गे राम मंदीर जवळ विसर्जीत करन्यात आली यावेळी पुर्ण शहर भगवाधारी रामभक्तानी न्हावून निघाले मिरवनूकीत ठानेदार गजानन राठोड, दुय्यम ठानेदार गोपाल बिलबिले, महादेव नेवारे अमोल बुंदे.आकाश गजभार, पोलिस पाटील पञकार शांतता समिती गृहरक्षक दल सर्वाचे सहकार्याने पार पडली