सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे शालेय साहित्य वाटप

Spread the love

मोर्शी / ओंकार काळे
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाक्याला अनुसरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ,मोर्शी.
यांच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरपरिषद शाळेतील गरजू, गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा वाटप करण्यात आलं. ज्यामध्ये गोपाळराव वानखडे माध्यमिक शाळा,मोर्शी नगरपरिषद शाळा क्रमांक 1आठवडी बाजार, नगरपरिषद शाळा क्रमांक 2 कासारपुरा, नगरपरिषद शाळा क्रमांक 4 दुर्गा नगर ,
नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 6 गुजरी बाजार,
नगर परिषद शाळा क्रमांक 7 कन्या शाळा, नगरपरिषद शाळा क्रमांक 9 पुनर्वसन कॉलोनी या सर्व शाळांमध्ये खालील मान्यवरांच्या सदस्यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटण्यात आले.
ज्यामध्ये विद्याराज कोरे ,राज बडोदेकर,रोहित नागले, विनोद गेडाम सररुपेश मेश्राम सर
सतीश धूताले,, महेश उर्फ बंटी नागले,
संजय सिहाले रोहित खराले, मिलिंद लोनपांडे,गोलू राईकवार, प्रदीप सोनुले, प्रमोद मेश्राम राहुल ब्राह्मणे मयूरभाऊ राऊत, सिद्धांत धाडसे, राहुल बडोदेकर
आर्यन आदवंशी, निलेश भाऊ मोहने,
राहुल ब्राह्मणे, अश्विन नगरकर,देवल कुरवाडे कमलेश मेश्राम अनुप तागडे, विनय सोनुल, सागर भाऊ पाटील, सागर दादा ठाकरे(आरोग्य सभापती), राहुल पाटील प्रमोद जी मेश्राम, सुगत सोनुले, विशाल राईकवार सुमित नगरकर देवा मोहोड, प्रदीप इंगळे, उज्वल टेंभुर्णे, अंकुश घारड, क्रांती ताई चौधरी (माजी नगरसेविका), दिलीप भाऊ गवई, (माजी नगरसेवक)धनंजय अमझरे,
आदेश सिंहाले कार्तिक हरले, आशिष माला (पोलीस पाटील) अष्टगांव, दर्शन माला (सरपंच अष्टगाव.)या मान्यवरांच्या व सदस्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ज्यामध्ये स्कूल बॅग पेन पेन्सिल खोडरबर एक्झाम पॅड वॉटर बॉटल
यासोबतच गोपाळराव वानखडे माध्यमिक शाळा आणि दुर्गा नगर शाळेला हॉलीबॉल ची किट प्रदान करण्यात आली. हा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम असाच सुरू राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने सर्व सदस्यांमार्फत करण्यात आली.
व बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा वारसा असा चालत राहीन ही ग्वाही या ठिकाणी सर्व सदस्यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close