अपघात

दुचाकी उभ्या ट्रक वर आदळली ; एकाचा मृत्यू ,एक गंभीर

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार TS 01 / UC 5617M रस्त्याच्या कडेला उभा होता. फाळेगाव येथून रमेश बारसु महानूर 45 आणि दिनेश धुर्वे हे दुचाकी क्र. MH 29 / X 2496 ने जात असतांना जळका शिवारात सदर दुचाकी ट्रक वर आदळल्याने झालेंल्या अपघातात रमेश महानूर 45 याचा मृत्यू झाला आहे. घटना संध्याकाळी 7.45 च्या दरम्यान घडली. जखमी दिनेश धुर्वे याला यवतमाळ पाठविण्यात आले आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close