आरोग्य व सौंदर्य

स्तन कर्करोग निदान व उपचार जनजागृती निमित्त रॅली चे आयोजन

Spread the love

मुंबई / प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग निदान व उपचार याबाबत जनजागृती करणेकरिता ट्रायडेंट हॉटेल नरिमन पॉईंट, मुंबई येथून आझाद मैदान, मुंबई येथे पर्यंत भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती.  सदर रॅली काळा घोडा, मुंबई येथून सकाळी 8.00 वाजता  निघून सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे रॅलीचे समापन झाले. .
या रॅलीला आरोग्य मंत्री यांनी संबोधित केले. यात वैद्यकीय शिक्षण विभाग ,महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ,येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close