जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डोळे तपासणी करण्यात यावी – सचिन महाजन
मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली मागणी
हिंगणघाट प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील सध्या डोळ्याची साथ आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने रुग्णांची एरसाण होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक *हिंगणघाट* तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्रात तसे उपजिल्हा रुग्णालयात डोळ्यात तपासणीची मोहीम राबवण्यात यावी व नेत्ररोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन नेहरू युवा केंद्राचे माझी प्रतिनिधी यांनी आरोग्य मंत्री मुख्यमंत्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे डोळे येणाचे साथीचे आजाराचे वर्धा जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यात व हिंगणघाट तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत डोळे येत आहे व रुग्ण संकेत या ग्रामीण भागात रुग्णांवर योग्य ते उपचार संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेत्ररोग तज्ञ नसल्याने होत नाही या करता त्यामुळे या रुग्णांना तेथील आरोग्य व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी हिंगणघाट तालुक्यात सर्वोच्च रुग्णालयात पेशंट यात रेफर करतात काहीजण सर्व उपचार मध्ये येतात तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात घ्यावी लागते व रुग्णांना दिलासा मिळावा आणि आजाराबाबत जनजागृती व्हावी याकरता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपजिल्हा रुग्णालय डोळे तपासणी गावा गावात राबविण्यात यावी हिंगणघाट रुग्णालयात रुग्णांना रॅपर न करता तेथेच त्यांची तपासणी करता नेत्ररोग तज्ञांची नेमणूक करावी व जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही त्यांच्यावर व्यवहार उपचार होतील असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व नेहरू युवा केंद्राचे माजी प्रतिनिधी सचिन महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे,सध्या डोळ्यांची सात खूप वाढत आहे ,