सामाजिक
मधुकरराव देशमुख यांचे निधन
आर्वी येथील महाराष्ट्र बँकेतील सेवा निवुत्त कर्मचारी श्री मधुकरराव र.देशमुख मायबाई वार्ड आर्वी यांचे आज दिनांक.-09/02/24 शुक्रवारी सकाळी निधन झाले असून त्यांच्या निधनाने संपूर्ण समाजाची हाणी झाली आहेत. त्यांची अंतिम संस्कार अंतयात्रा आज दिनांक-09/2/24ला त्यांचे राहते घर मायबाई वार्ड आर्वी येथून दुपारी 3.30वाजता नेणार आहेत. शोकाकुल देशमुख परिवाराला या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो.सामाजिक कार्यकर्ते श्री हेमंत देशमुख यांचे ते वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏🏻💐
ओम शांती शांती..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1