सामाजिक

निधन वार्ता

Spread the love

श्री कमलाकरराव लांबे सेवानिवृत्त गुरुजी (90) रा.नेताजी वार्ड यांचे *काल दि. 14/9/2024 ला रात्री 9.00 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले* त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हाणी झाली आहेत. शोकाकुल परिवाराला या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना त्यांची अंतीम संस्कार,अंत्ययात्रा आज दिनांक 15/9/2024रविवार ला सकाळी 11.00 वाजता .त्यांच्या नवीन निवासस्थान साई नगर,आर्वी येथून निघणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close