सामाजिक

विद्युत पोल अंगावर पडुन भाजी विक्रेता गंभीर जखमी

Spread the love

 

डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतीनीधी

सविस्तर -जानोरी येथील भाजी विक्रेते नारायण दोनोडे यांच्या गाडीवर व अंगावर विद्युत पोल पडले दि 7 रोज शुक्रवार जानोरी येथील भाजी विक्रेते नारायण दोनोडे हे संध्याकाळी सात च्या दरम्यान पानगव्हान ते जानोरी दरम्यान घडली नारायण दोनोडे हे कारंजा वरून भाजी पाला घेऊन येत होते तेव्हा हवा व पाऊस चालु होता पानगव्हान जवळ येताच MSEBचा पोल त्याच्या गाडी वर पडून त्याचा अपघात झाला यात त्याना जबर मार लागेला आहे व त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले आहे MSEB चा पोल ला आधार नसल्यामुळे हां अपघात झाल्याची माहिती जानोरी येथील नागरीकानी दिली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close