क्राइम

मुख्याध्यापका कडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार 

Spread the love

दिग्रस / नवप्रहार डेस्क

                  यवतमाळ जिल्ह्यातील  दिग्रस येथून एक धक्कादायक आणि लज्जास्पद बाब समोर आली आहे. येथील एका शाळेत मुख्याध्यापका कडून केजी 2 च्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी मुख्याध्यापका वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मुख्याध्यापकाच्या या कृत्याबद्दल जनतेतुन कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.    विशाल विजयकुमार कुळकर्णी (वय 43, रा. कृष्णभूमी, दिग्रस) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.

ऑफिसमध्ये बोलवून मुख्याध्यापकाचे अश्लील चाळे

अधिकची माहिती अशी की, केजीमध्ये शिकत असलेल्या चिमुकलीवर मुख्याध्यापकानेच अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. यवतमाळमधील एका शाळेत विद्यार्थीनी केजी 2 ला शिकते. मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा काही दिवसांपासून दररोजच लैंगिक छळ करत होता. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ऑफिसमध्ये बोलवून अश्लील चाळे करत होता. मुख्याध्यापकाच्या या वर्तणामुळे विद्यार्थीनी घाबरली होती. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पतीला याबाबतची माहिती दिली. मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close