सामाजिक

आज पारस येथे भव्य मच्छसंपदा मार्गदर्शन शिबिर

Spread the love

बाळापुर प्रतिनिधी
येथील मोजे पारस येथे मच्छसंपदा मार्गदर्शन भव्य शिबिरा चे सोमवार ८ मे २०२३ रोजी अकरा वाजता करण्यात आले सावता माळी सभागृह पारस ता बाळापुर संपन्न होणार आहे मत्स्यसंपदा व्यवसाय संबंधित शासनाच्या विविध योजनाचा लाभ मच्छीमारांसाठी मिळण्याचे उद्घाटन माननीय रणधीर सावरकर आमदार तथा सचिन जी भालेराव व प्र विनोद राठोड सहायक आयुक्ता मत्स्य विभाग अकोला यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे असे आयोजन गणेश सुरजुसे असे प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे

कार्यक्रमाला माननीय बळीरामजी सिरस्कार उखाणराव सोनवणे डॉक्टर बावणे विजय साटोटे राजारामजी म्हात्रे तथा मधुवर कोल्हे गुरुजी संगीताताई इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे भोई समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना पंतप्रधान मच्छसंपदा योजना अंतर्गत शासनाच्या विविध योजनाचा आयोजक लाभ व मच्छ व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक गणेश सुरजुसे श्रावणजी धारपवार गणेश श्रीनाथ यांनी दिली आहे शिबिरामध्ये नोंदणी विनामूल्य करण्यात येणार आहे सोबत २ पासपोर्ट व आधार कार्ड झेरॉक्स आणावे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close