शैक्षणिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर नांदूर च्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी अखेर भगवान लुचारे
गेवराई / प्रतिनिधी
दोन दिवसाच्या दीर्घ चर्चे नंतर अखेर अध्यक्ष पदी भगवान लुचारे
तर उपाध्यक्ष पदी पांडुरंग काळे यांची निवड करण्यात आली.
निवड ही लोकशाही पध्दतीने सर्व पालकांच्या उपस्थितीत पार पडली आहे.
तसेच उपस्थितीत सर्व शिक्षक वृंद शाळेचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर,गावचे सरपंच श्री. श्रीराम काळे, माजी सरपंच श्री युवराज कोकरे, भारती सर, ज्ञानेश्वर काळे,विष्णू कोकरे,विनोद काळे, बदाम जाधव,रामेश्वर मोटे, विठ्ठल कोकरे , दादाराव मोटे आदी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1