हटके

आईला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि …….

Spread the love

खून करून प्रायव्हेट पार्ट कापला ; 63 दिवस केली प्रतीक्षा  

लखनौ / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                          अतुल आणि अनुपम एका कँटीन मध्ये काम करीत असल्याने त्यांच्यात मैत्री होती. अतुल आणि सिद्धार्थ तिवारी यांच्यात मैत्री असल्याने  अनुपम आणि सिध्दार्थ यांच्यात मैत्री झाली. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येनेजणे वाढले. सिद्धार्थ ने अनुपम  च्या आईला प्रेमजाळ्यात ओढले. एकदिवस अचानक घरी पोहचलेल्या अनुपम ने सिद्धार्थ ला आई सोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याच्या मनात बदल्याची भावना उत्पन्न झाली. नियोजित कट रचून त्याने मित्राची हत्या केली . हत्या करून देखील त्याचे समाधान न झाल्याने त्याने सिध्दार्थ चा प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांपुढे या हत्याकांडाचा छडा लावण्याचे आव्हान होते. पोलिसांनी सव्वा महिना मेहनत घेत आरोपीला शोधून काढले. 

लखनौ शहरात 5 मे रोजी सुरक्षारक्षक असलेल्या सिद्धार्थ तिवारी याचा मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाचा उलगडा सव्वा महिन्यानंतर झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. आरोपीचं नाव अनुपम तिवारी असं असून तो इटोजाचा रहिवासी आहे. लखनौच्या मडियावमध्ये आरोपी त्याच्या आईसह आणि मोठ्या भावासह राहत होता. सिद्धार्थ तिवारी या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक अतुल याच्यासोबत अनुपम एका कॅन्टिनमध्ये काम करत होता. अतुलमुळे सिद्धार्थ तिवारी आणि अनुपम तिवारी यांच्यात मैत्री झाली. यात एकमेकांच्या घरी जाणं येणं वाढलं. याच काळात अनुपमच्या आईला या सिद्धार्थ तिवारी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. अनुपमचे वडील आजारामुळं त्यांच्या गावीच राहत होते. तर आई तिच्या दोन्ही मुलांसह लखनौत राहत होती. मृत सिद्धार्थ आणि अनुपमच्या आईत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर अनुपमला सिद्धार्थवर संशय येण्यास सुरुवात झाली.

2 मार्चला आईसोबत सिद्धार्थला पाहिलं –  मार्च रोजी अनुपमनं त्याच्या आईच्या खोलीत कुणीतरी असल्याचं पाहिलं आणि तो त्या ठइकाणाहून गुपचूप निघून गेला. काही वेळानंतर सिद्धार्थ घरातून बाहेर पडल्याचं त्यानं पाहिलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रानं केलेल्या दगाफटक्यानं दुखावलेल्या अनुपमनं रात्री मद्यपान केलं आणि हत्येचा कट रचला. मृत सिद्धार्थ हा मोबाील वापरत नव्हता. त्यामुळं त्याच्याशी संपर्क साधणं आरोपी अनुपमला शक्य नव्हतं. पण अनुपम खिशात चाकू ठेवून सिद्धार्थ जात-येत असलेल्या ठिकाणी त्याची वाट पाहत होता. अखेरीस 4 मेला दारु विकत घएताना अनुपमची गाठ सिद्धार्थशी पडली.

अशी केली हत्या –  त्यानंतर अनुपमनं गोड बोलून त्यानं सिद्धार्थला दारु पाजली. त्यानंतर सिद्धार्थला घेऊन तो एका निर्जन स्थळी गेला. सिद्धार्थ जेव्हा नशेत होता, त्यावेळी अनुपमनं त्याच्या डोक्यावर चाकूनं वार केला. मोठे दगड उचलून ते चेहऱ्यावर मारुन त्यानं सिद्धार्थचा चेहरा विद्रुप केला. तरीही अनुपमचा राग कमी होत नव्हता, अखेरीस त्यानं मृत सिद्धार्थचा प्रायव्हेट पार्टही कापला. पोलिसांनी तपास करताना, आधी त्यांना सुगावा लागत नव्हता. अखेरीस अतुलचा दोस्त अनुपम घटनास्थळी होता, अशी माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी अनुपमला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close