क्राइम

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महसूल विभागात कारवाई 

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
         लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महसूल विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकाऱ्यांनी संबंधित लाचखोर कर्मचाऱ्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close