सामाजिक
निधन वार्ता
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी येथील समाज बांधव व अध्यात्माची ओढ,असणारे श्री विनायकराव आसोले(वय 83वर्ष),यांचे आज दिनांक01/10/2024मंगळवार रोजी सकाळी 7.00वाजता अल्प आजाराने निधन झाले असुन त्यांच्या निधनाने संपूर्ण आसोले परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहेत. शोकाकुल आसोले परिवाराला या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांची अंतिम संस्कार यात्रा उद्या दिनांक-02/10/2024 बुधवार रोजी,त्यांचे राहते घर घाटेशास्त्री वार्ड आर्वी येथून,दुपारी 12.00,निघणार आहेत . त्यांच्या मागे दोन. मुले,व एक मुलगी असा आप्त परिवार आहेत. ही अंतिम संस्कार यात्रा पुलगाव रोडवरील पंचायत समितीच्या मागे असलेल्या रेल्वे स्टेशनवर निघणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक आसोले व श्री संजय
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1