निधन वार्ता

निधन वार्ता

Spread the love

अत्यंत दुःखद घटना सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र शासनाचे समाज भूषण श्री.राजेशजी अहिव यांच्या *सौभाग्यवती (पत्नी) स्व.सौ.अश्विनी राजेश अहिव* व डी.डी.दूरदर्शन टीव्ही चे पत्रकार श्री. अक्षय राजेश अहिव यांच्या *मातोश्री (आई)* चे *२० ऑक्टोबर २०२४* रोजी *मध्यरात्री १२:३०* वाजता सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद *निधन झाले.त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिव परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असुन, या दुखातुन सावरण्याची अहिव परिवाराला ईश्वर शक्ती प्रदान करो,हिच ईश्वर चरणी मनोभावे प्रार्थना. त्यांचा अंतिम* अंत्यविधी संस्कार कार्यक्रम *दिनांक २० ऑक्टोबर २०२४* रोजी *दुपारी १२ .00,वाजता.* स्थानिक *मोक्ष धाम स्टेशन वार्ड, आर्वी* येथे करण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close