हटके

तरुणाने एसटीतच तरुणी समोर केले हस्तमैथुन

Spread the love

तरुणाई कोणत्या मार्गाला जात आहे ? 

केरळ / नवप्रहार न्यूज नेटवर्क

               काही दिवसांपूर्वी दिल्ली च्या मेट्रोत बिकनी गर्ल ने धुमाकूळ घातला होता.त्यांनतर तरुण मेट्रो मध्ये हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच एक तरुणीचा तोडक्या कपड्यातील डान्स चा व्हिडीओ व्हायलर झाला होता. हे प्रकरण शांत होण्याआधीच केरळ मधून तरुणाईला अशोभनीय असे वर्तन करणाऱ्या आमी लाजेने मान खाली घालण्यास लावणारा प्रसंग हे गैरकृत्य करणाऱ्या तरुणाच्या शेजारी बसणाऱ्या तरुणीने सांगितला आहे. केरळ च्या शासकीय बस मध्ये एर्नाकुलम ते थ्रिशुर मार्गावर हा लाजीरवाना प्रकार घडला आहे. 

नंदिता संकारा या पेशाने मॉडेल असलेल्या तरूणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे की, “मी बसने प्रवास करत असताना आरोपी माझ्या आणि एका महिलेच्या मध्ये येऊन बसला. त्यावेळी त्याच्या पँटची चैन उघडी होती. काही वेळानंतर त्याने पलीकडे बसलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करायला सुरूवात केली.”अधिक माहितीनुसार, ही घटना एर्नाकुलम जिल्ह्यातील अथनी येथे घडली. या घटनेनंतर शेजारी असलेली महिला नंदिता संकारा हिने पोलिसांत तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीनुसार सावद शाह या 28 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. या तरूणाला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती महिला थोडी बाजूला सरकली. पण त्याने लगेच हस्तमैथून करण्यास सुरूवात केली. हे पाहून मी त्याच्यावर खूप रागावले होते. पण या महिलेने अलार्म वाजवल्यानंतर आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण बस चालक आणि वाहकाने त्याला धरून ठेवले आणि काही वेळाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.” असं तरूणीने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close