सामाजिक

अंजनगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडनुकीत परिवर्तन ,सहकार आमने सामने.

Spread the love

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे

शेतकऱ्यांची आधार म्हणून असलेली एकमेव संस्था म्हणून प्रचलित असलेली संस्था म्हणजे खरेदी विक्री संस्था होय, ह्याच खरेदी ,विक्री संस्थेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य असो की रासायनिक खतांचा पुरवठा असो ही व्यवस्था ह्या खरेफी विक्री संस्थेमधून आतापर्यंत होत आला, त्या मुळे ह्या संस्थेला महत्व प्राप्त आहे, अशा ह्या संस्थेची निवडणूक नुक्ती जाहीर झाली अशीं तिचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला निवडनुक जाहीर झाली तेव्हा पासून सहकार, परिवर्तन.व तिसरी आघाडीचे पॅनल निवडनुकीच्या मैदान उतरण्याचे तयारीत असल्याने सहकार क्षेत्रात प्रचंड उत्साह दिसून येत होता परंतु फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी तिसरी आघाडी सहकार पॅनल मध्ये विलीन झाल्याने आता दुरंगी लढत होणार आहे. गेल्या कित्येक वर्षोपासुन तालुका खरेदी विक्रीवर सहकार पनलचे वर्चस्व असल्याने सहकार पॅनलच्या काही मगरुर नेत्यानां मतदार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद देत आहेत
आगामी काळात सहकार की परिवर्तन पॅनल हे मतदार राजा ठरवणार हे निश्चित

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close