हटके

शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

Spread the love

जौनपूर / नवप्रहार डेस्क

                  आपला पाल्य शिकून चांगला व्यक्ती बनावा असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यासाठी ते त्यांना चांगल्या शाळेत टाकतात. ऐपत नसतांना देखील त्यांच्यावर पैसे खर्च करतात. पण ज्या लोकांवर देशाचे भविष्य घडवण्याची जक्बाबदरी आहे. तेच जर वाईट काम करत असतील तर मग काय म्हणावे . शाळेत मुलांना शिकवणे सोडुन रोमान्स मध्ये गुंतलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कॉन्व्हेंट शाळेतील असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षक आणि मुख्यध्यापकांच्या पदाला काळीमा फासणारी ही घटना आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close